गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा

गोंडपीपरी (सुरज माडुरवार) :- तालुक्यात रविवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. गावातील छोटे नाले,पूल तुडूंब भरून वाहत आहे.अशातच तालूका सभोवताल वाहणाऱ्या नद्या नाल्यांना पूर आला आहे.गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथील रवि आत्राम याचे काल (मंगळवारी) निधन झाले.अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीकडे जात असताना वाटेतील अमराई नाला पाण्याने भरून वाहत असल्याने गुडगा भर पाण्यातून प्रेत यात्रा खांद्यावर घेऊन पाण्यातून मार्ग … Continue reading गुडघाभर पाण्यातून काढली अंत्ययात्रा